Admission 2024-25

'व्यवसायाच्या नव्या संधी...'

'व्यवसायाच्या नव्या संधी...' व्यवसायाच्या नव्या संधी...

तुम्हाला इतिहास आणि भाषाविषय आवडतात? आणि चित्रपट, नाटक मालिका, दृकश्राव्य माध्यमांचा अभ्यास आणि आस्वाद घ्यायलाही मनापासून आवडतं ?मग तुमचे आवडते विषय आणि रसिकता यांची सांगड घालून तुमच्या आवडीचं काम तुम्हाला करायला मिळालं तर ?याचबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास विभाग ['मुद्रा'], मराठी वाङ्‍‍मय मंडळ, रुईया नाट्यवलय आणि मराठी विभाग आयोजित 'रूईया समन्वय' मधील 'व्यवसायाच्या नव्या संधी...' हे वेबिनार शनिवार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर वेबिनारला उपस्थित राहण्यासाठी खालील फॉर्म भरून नोंदणी करावी. 👇🏻https://docs.google.com/forms/d/1G1cT3I7GQOWsEZXr3mWQ0toSO8LOwbo3NnuzACm6NJg/edit?vc=0&c=0&w=1&flr=0
'व्यावसायिकतेच्या नव्या संधी' या वेबिनारविषयी अधिक माहितीसाठी व लिंकसाठी खालील लिंकवरून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा. https://chat.whatsapp.com/GRBPCfwpinoBSXBOGMbp9w