Admission 2025-26

Achievments Detail


Shruti Kanetkar

arts

साहित्य अकादमी युवा पुरस्कार" २०२२

Senior College

Sanskrit

संस्कृत विभाग, रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातून २०१७ यावर्षी बीए उत्तीर्ण झालेली , विद्यार्थिनी, श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील "साहित्य अकादमी युवा पुरस्कार" २०२२, जाहिर झाला आहे. गेल्याच वर्षी "श्रीमतीचरितम्" नावाचे राधेच्या जीवनावरचे तिचे महाकाव्य प्रकाशित झाले. या महाकाव्याच्या रचनेसाठी तिला हा पुरस्कार जाहिर झाला आहे.